महासराव
महासराव

'उपरा' या पुस्तकाचे लेखक कोण ?

पर्याय (Options):
a
दया पवार
b
लक्ष्मण माने
✓ योग्य उत्तर
c
लक्ष्मण गायकवाड
d
शंकरराव खरात
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भटक्या-विमुक्त समाजाच्या व्यथा मांडणाऱ्या प्रसिद्ध 'उपरा' या आत्मचरित्राचे लेखक लक्ष्मण माने हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔