महासराव
महासराव

‘कोल्हेकुई’ या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा.

पर्याय (Options):
a
कोल्हया सारखे कुई कुई ओरडणे
b
निरर्थक बडबड
✓ योग्य उत्तर
c
कंटाळवाणे लांबलचक भाषण
d
खरडपट्टी काढणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'कोल्हेकुई' या शब्दाचा लाक्षणिक अर्थ लोकांची 'निरर्थक बडबड' किंवा व्यर्थ चर्चा असा होतो. पर्याय (B) 'निरर्थक बडबड' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा