महासराव
महासराव

“अबब! काय शौर्य आहे हे” हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?

पर्याय (Options):
a
प्रश्नार्थी
b
विधानार्थी
c
होकारार्थी
d
उद्गारार्थी 
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मनातील तीव्र भावना उद्गारातून व्यक्त झाल्याने हे 'उद्गारार्थी' वाक्य आहे. पर्याय (D) 'उद्गारार्थी ' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा