महासराव
महासराव

ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष.

पर्याय (Options):
a
विधवा
b
विधुर
✓ योग्य उत्तर
c
विपल्व
d
विपूर
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्याची पत्नी मरण पावली आहे त्या पुरुषास 'विधुर' म्हणतात. पर्याय (B) 'विधुर' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔