महासराव
महासराव

खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशहा खान असेही म्हटले जाई, त्यांच्या बाबत काय खरे नाही? 1) ते नाथं बेस्ट फ्रंटिअर प्रॉव्हिन्सचे पश्तुन लीडर होते. 2)ते खुदाई खिदमतगारचे संस्थापक होते. 3)त्यांनी भारताच्या फाळणीबाबत गांधीजीना दोष दिला.

पर्याय (Options):
a
1
b
2
c
3
✓ योग्य उत्तर
d
एकही नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
खरे नसलेले विधान म्हणजे त्यांनी भारताच्या फाळणीबाबत गांधीजीला दोष दिला, म्हणून पर्याय C बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा