महासराव
महासराव

अमेरीकन सेनेने गेले किती वर्षे अफगाणिस्तान मध्ये वास्तव्य केले ज्यानंतर आता पुन्हा तालिवान सेनेने या देशाचा ताबा घेतला? सर्वात योग्य पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
5 वर्ष
b
10 वर्ष
c
20 वर्ष
✓ योग्य उत्तर
d
30 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अमेरिकन सेना अफगाणिस्तानमध्ये सुमारे 20 वर्षे राहिली, नंतर तालिबानने ताबा घेतला, म्हणून उत्तर पर्याय C आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔