महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या वायुमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

पर्याय (Options):
a
ओझोन
b
प्राणवायू
c
कार्बन डायऑक्साईड
✓ योग्य उत्तर
d
कार्बन मोनोक्साईड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कार्बन डायऑक्साईड हा ग्रीनहाउस गॅस असून तो सूर्याची उष्णता पृथ्वीवरून बाहेर जाण्यास रोखून वातावरण उबदार ठेवतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा