महासराव
महासराव

एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील ?

पर्याय (Options):
a
15
b
12
✓ योग्य उत्तर
c
18
d
30
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोघांचे एक दिवसाचे काम 1/20 + 1/30 = 5/60 = 1/12 आहे, म्हणून मिळून काम 12 दिवसांत पूर्ण होईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔