महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षांसाठी राखीव आहे?

पर्याय (Options):
a
गीर
b
भरतपूर
✓ योग्य उत्तर
c
बोर
d
जिम कार्बेट
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भरतपूर राष्ट्रीय उद्यान पक्षीसंरक्षणामुळे प्रसिद्ध आहे, त्यामुळे ते पक्षांसाठी राखीव आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा