महासराव
महासराव

जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते, तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते?

पर्याय (Options):
a
यापेक्षा वेगळे उत्तर
b
इलेक्ट्रोमॅग्नेटिक
c
गुरुत्वीय
✓ योग्य उत्तर
d
केंद्रकीय
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पृथ्वीच्या आकर्षणामुळे वस्तू खाली ओढली जाते, याला गुरुत्वीय बल म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔