महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता जिवाणूजन्य रोग नाही.

पर्याय (Options):
a
विषमज्वर
b
क्षय
c
पोलिओ
✓ योग्य उत्तर
d
कॉलरा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पोलिओ विषाणूमुळे होणारा रोग आहे. विषमज्यवर, क्षय, काॅलरा ही जीवाणूमुळे होणारे रोग आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा