महासराव
महासराव

खालील शब्दसमूहासाठी नेमका शब्द सुचवा. म्हाताऱ्या किंवा लंगड्यालुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण

पर्याय (Options):
a
पागा
b
पांजरपोळ
✓ योग्य उत्तर
c
प्राणिसंग्रहालय
d
टांकसाळ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अशक्त, वृद्ध व अपंग गुरांच्या संगोपनासाठी असलेल्या धर्मादाय संस्थेस 'पांजरपोळ' म्हणतात. पर्याय (B) 'पांजरपोळ' योग्य उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा