महासराव
महासराव

खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?

पर्याय (Options):
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
✓ योग्य उत्तर
b
डॉ. पंजाबराव देशमुख
c
भाऊसाहेब हिरे
d
कर्मवीर भाऊराव पाटील
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1938 मध्ये केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा