महासराव
महासराव

1956 च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली ?

पर्याय (Options):
a
14 आणि 6
✓ योग्य उत्तर
b
14 आणि 7
c
19 आणि 6
d
19 आणि 7
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1956 च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार 14 भाषिक राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा