महासराव
महासराव

खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल.

पर्याय (Options):
a
आत्मवाचक सर्वनाम
b
दर्शक सर्वनाम
c
संबंधी सर्वनाम
✓ योग्य उत्तर
d
प्रश्नार्थक सर्वनाम
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'जो...तो' हे जोडीने वापरले जाणारे सर्वनाम संबंधी सर्वनाम असून ते दोन वाक्यांतील संबंध दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा