महासराव
महासराव

अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली?

पर्याय (Options):
a
वासुदेव बळवंत फडके
b
विनायक दामोदर सावरकर
✓ योग्य उत्तर
c
नाना पाटील
d
लोकमान्य टिळक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अभिनव भारत ही संस्था स्वातंत्र्या सावरकर आणि त्यांच्या भावाने 1904 मध्ये स्थापन केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा