महासराव
महासराव

कांगारु हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे... वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/आहेत ?

अ. ऑस्ट्रेलीया आणि टास्मानिया च्या गवताळ मैदानात आढळतो. ब. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहेत जुळवत. क. पुढील पाय खूप लांब व शक्तीशाली असतात तर मागील पाय लहान व कमकुवत असतात.  ड. मादीला भ्रुणपिशवी असते तीला मार्सुपि: भ्रुणपिशवी असते तीला मार्सूपिअम म्हणतात.

Kangaroo is a pouched mammal... Which of the statement/s given above is/are correct?

पर्याय (Options):
a

फक्त अ

b

फक्त अ आणि ब

c

अ, ब आणि क

d

अ, ब आणि ड

✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

कांगारूचे मागील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात (पुढील नाही). त्यामुळे 'क' विधान चुकीचे आहे. अ, ब आणि ड बरोबर आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📑 MPSC Group C Prelims 2025 Paper इतर प्रश्न (More from this Paper)

संपूर्ण पेपर ➔
1

दोन संख्याचे गुणोत्तर 3 : 4 या प्रमाणात आहेत व त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या?

उत्तर पहा ➔
2

केंद्र सरकारने 44 व्या घटनादुरूस्तीद्वारे _____ संविधानाच्या तिसऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतून वगळला.

उत्तर पहा ➔
3

मॅलाकाईट हे _____ धातूचे मूळ (ore) आहे.

उत्तर पहा ➔
4

M आणि N हे दोघे भाऊ आहेत, Q आणि R बहिण आहे. M चा मुलगा R चा भाऊ आहे, तर N चे Q बरोबर नाते काय?

उत्तर पहा ➔
5

1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते?

उत्तर पहा ➔
6

वडील आणि त्यांच्या मुलाच्या वयाची बेरीज ५० वर्षे आहे. चार वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या सहापट होते. वडील आणि मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती आहे?

उत्तर पहा ➔