महासराव
महासराव

JSW Power Plant हे काय वापर करून वीज निर्मिती करतोय?

पर्याय (Options):
a
अणु उर्जा
b
यापैकी नाही
c
वायू गती
d
कोळसा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथे उभारलेला जेएसडब्ल्यू (JSW Energy) ऊर्जा प्रकल्प 'कोळशावर' आधारित औष्णिक वीज प्रकल्प आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा