महासराव
महासराव

जर शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वर्षी येईल?

पर्याय (Options):
a
मंगळवार
b
बुधवार
c
शुक्रवार
d
गुरुवार
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५ सप्टेंबर (शिक्षक दिन) ते २ ऑक्टोबर (गांधी जयंती) = २७ दिवस. २७ ÷ ७ = बाकी ६ दिवस. शुक्रवार + ६ दिवस = गुरुवार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔