महासराव
महासराव

जर रोहन 1 तासाला 20 पाने लिहीतो तर त्याला 45 पाने लिहायला किती वेळ लागेल?

पर्याय (Options):
a
1 तास 15 मिनीटे
b
2 तास 15 मिनीटे
✓ योग्य उत्तर
c
1 तास 45 मिनीटे
d
2 तास 45 मिनीटे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
45 पाने लिहायला लागणारा वेळ = 45/20 = 2.25 तास, म्हणजेच 2 तास 15 मिनिटे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔