महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Pune City Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Pune City Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

“जीभेला हाड नसणे” याचा काय अर्थ होतो?

a
वाट्टेल ते बोलणे.
b
जीभ मऊ असणे
c
गोड बोलणे.
d
जीभ न वापरणे.
🔗 प्रश्न पेज
Q2

12+ [25 - {25-(25-12)}] =?

a
50
b
25
c
40
d
75
🔗 प्रश्न पेज
Q3

3 / 4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 4 / 3 येईल.

a
7 / 12
b
3 / 12
c
4 / 3
d
3 / 4
🔗 प्रश्न पेज
Q4

भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे?

a
भारतरत्न
b
पद्मविभूषण
c
पद्मभूषण
d
पद्मश्री
🔗 प्रश्न पेज
Q5

जर 2 × 8 = 20, 3 × 9 = 31 आणि 5 × 8 = 44, तर 30 × 5 =?

a
150
b
154
c
158
d
145
🔗 प्रश्न पेज
Q6

लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडे……..?

a
स्मशान
b
पाषाण
c
निशान
d
अज्ञान
🔗 प्रश्न पेज
Q7

2800 रु. रक्कमेचे द.सा.द.शे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रु. होते तर ती मुदत किती?

a
24 महिने
b
21 महिने
c
20 महिने
d
22 महिने
🔗 प्रश्न पेज
Q8

24 मिनिटांचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती?

a
1 : 3
b
3 : 1
c
20 : 1
d
1 : 20
🔗 प्रश्न पेज
Q9

एक कार 3 तासात 105 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल?

a
160 किमी
b
175 किमी
c
125 किमी
d
150 किमी
🔗 प्रश्न पेज
Q10

ताशी 5 किमी/तास जाणारी व्यक्ती एक पूल 15 मिनिटांत ओलांडते तर त्या पुलाची लांबी (मीटरमध्ये) काढा.

a
600
b
750
c
1250
d
1000
🔗 प्रश्न पेज
Q11

48, 104, 144, 158 यापैकी कोणता अंक गटाबाहेरील आहे?

a
144
b
48
c
104
d
158
🔗 प्रश्न पेज
Q12

“शी! काय हे अक्षर तुझे! हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते?

a
विधानार्थी वाक्य
b
प्रश्नार्थक वाक्य
c
उदगासर्थी वाक्य
d
नकारार्थी वाक्य
🔗 प्रश्न पेज
Q13

गोविंदाचा मामा हा रामचा काका आहे तर राम गोविंदाच्या मामाचा कोण?

a
भाचा
b
पुतण्या
c
भाऊ
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q14

एका मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी 3 पेट्या आहेत. तर एकूण पेट्या किती?

a
20
b
25
c
35
d
40
🔗 प्रश्न पेज
Q15

रितेश मितेश व नितेश यांच्या वयाची बेरीज 5 वर्षांपूर्वी 40 वर्षे होती, तर आणखी 5 वर्षांनंतर ती बेरीज किती वर्षे होईल?

a
55
b
70
c
50
d
60
🔗 प्रश्न पेज
Q16

“एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला.” या वाक्यातील अलंकार कोणता?

a
अनुप्रास
b
अतिशयोक्ती
c
उपमा
d
यमक
🔗 प्रश्न पेज
Q17

एका जोडप्यास मुलगा झाला, तेव्हा जोडप्यातील नवऱ्याचे वय 30 वर्षे होते. बायकोचे वय जेव्हा 35 वर्षे झाले, तेव्हा तो मुलगा 10 वर्षांचा झाला होता, तर पती-पत्नीच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल?

a
10
b
5
c
0 (शून्य)
d
15
🔗 प्रश्न पेज
Q18

पुढील क्रम पुर्ण करा. 28, 35, …….., 77

a
42
b
70
c
63
d
49
🔗 प्रश्न पेज
Q19

संस्कृत मधून जसेच्या तसे (मुळ रूपात बदल न होता) मराठीत आलेल्या शब्दांना काय म्हणतात?

a
तद्भव शब्द
b
देशी शब्द
c
तत्सम शब्द
d
यापैकी कोणतेही नाही
🔗 प्रश्न पेज
Q20

किल्ली : जुडगा : : ?

a
मत्स्यालय : मासा
b
शाळा : विद्यार्थी
c
फूल : गुच्छ
d
मध : मधमाशा
🔗 प्रश्न पेज
Q21

जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात. तर 100 एकर जमिन 8 दिवसात नांगरण्यासाठी किती बैल लागतील?

a
30
b
40
c
50
d
60
🔗 प्रश्न पेज
Q22

2500 रू. दोन वर्षांसाठी, द.सा.द.शे. 10% सरळ व्याजाने दिले तर व्याजाची दोन वर्षांची एकूण रक्कम किती होईल?

a
400
b
500
c
550
d
600
🔗 प्रश्न पेज
Q23

दुध आणि पाण्याच्या 70 लिटर मिश्रणात 10% पाणी आहे, तर या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी आहे?

a
63
b
07
c
70
d
00
🔗 प्रश्न पेज
Q24

800 रू. किंमतीची एक खुर्ची 15% नफ्याने विकली तर त्यखुचींची विक्री किंमत किती ?

a
900
b
920
c
840
d
940
🔗 प्रश्न पेज
Q25

मल्लखांब पटू, मल्लखांबावरील प्रत्येक उडीत 3 फूट वर जातो व प्रत्येक उडीला । फूट खाली घसरतो तर 5 उड्यांमध्ये तो किती फूटवर जाईल?

a
08
b
12
c
10
d
06
🔗 प्रश्न पेज
Q26

‘दूटांगी‘ या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

a
दोन नांग्या असलेला
b
दोन ठिकाणी फाटलेला
c
दोन पाय असलेला
d
यापैकी काही नाही
🔗 प्रश्न पेज
Q27

दोन संख्यांची बेरीज 146 असून त्यांच्यातील फरक 18 आहे, तर त्या संख्या…... , ...….आहेत?

a
82, 64
b
100, 46
c
20, 38
d
82, 100
🔗 प्रश्न पेज
Q28

1 ते 50 पर्यंतच्या संख्यात 4 हा अंक किती वेळा येतो?

a
12
b
14
c
15
d
13
🔗 प्रश्न पेज
Q29

महाराष्ट्राच्या लाच लुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांचे नाव काय?

a
हेमंत नगराळे
b
राजेंद्र सिंह
c
प्रभात कुमार
d
संजय पांडे
🔗 प्रश्न पेज
Q30

पुण्यातील आगाखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे?

a
कमला नेहरू
b
कस्तुरबा गांधी
c
सरोजनी नायडू
d
फातीमा शेख
🔗 प्रश्न पेज
Q31

IRDAI ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधीत नियामक म्हणून काम करते

a
महसुल
b
विमा
c
दूरसंचार
d
क्रिडा
🔗 प्रश्न पेज
Q32

पोलीस विभागातील K-9 Unit कशाशी संबंधीत आहे.

a
कराटे
b
बिनतारी संदेश
c
श्वान
d
शस्त्रसाठा
🔗 प्रश्न पेज
Q33

“GST” हा खालीलपैकी कोणता कर आहे?

a
कृषी उत्पन्न
b
उत्पन्न
c
वस्तु व सेवा
d
गुंतवणुक उत्पन्न
🔗 प्रश्न पेज
Q34

अर्जुन एमके 1 हा रणगाडा कोणी निर्माण केला?

a
ISRO
b
DRDO
c
IITM
d
IISER
🔗 प्रश्न पेज
Q35

“कोव्हिड 19” मध्ये कोरोना काय आहे?

a
जिवाणु
b
बुरशी
c
विषाणु
d
शेवाळ
🔗 प्रश्न पेज
Q36

“कोव्हक्सीन” ही लस कोणी तयार केली?

a
सिरम इंस्टीट्यूट
b
भारत बायोटेक
c
सिप्ला
d
फायझर
🔗 प्रश्न पेज
Q37

हरीत क्रांती ही कशाशी निगडीत आहे?

a
ताग उत्पादन
b
फळ उत्पादन
c
दुध उत्पादन
d
अन्न-धान्य उत्पादन
🔗 प्रश्न पेज
Q38

मारुती चितमपल्ली हे व्यक्तीमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत?

a
क्रिडा समालोचक
b
निसर्ग अभ्यासक
c
साहित्य समालोचक
d
पत्रकारिता
🔗 प्रश्न पेज
Q39

अमेरीकेच्या सध्याच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस या अमेरीकेच्या कितव्या महिला उपराष्ट्रपती आहेत?

a
पहित्या
b
दुसऱ्या
c
चौथ्या
d
सहाव्या
🔗 प्रश्न पेज
Q40

“बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय” कोणत्या शहरात आहे?

a
नांदेड
b
नागपुर
c
मुंबई
d
औरंगाबाद
🔗 प्रश्न पेज
Q41

इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधीन नाहीत?

a
अॅमेझॉन
b
टेस्ला
c
स्टार लींक
d
स्पेस एक्स
🔗 प्रश्न पेज
Q42

“नोवाक जोकोविच” याने 2021 मध्ये कोणती ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धा गमावली?

a
विम्बल्डन
b
फ्रेंच ओपन
c
ऑस्टेलियन ओपन
d
यु.एस. ओपन
🔗 प्रश्न पेज
Q43

“लिळाचरित्र” हा ग्रंथ कोणी लिहीला?

a
मुकुंद राज
b
मिष्माचार्य
c
म्हाइंभट्ट
d
केशवदेव व्यास
🔗 प्रश्न पेज
Q44

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समुहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात?

a
शब्द
b
वर्ण
c
स्वर
d
व्यंजन
🔗 प्रश्न पेज
Q45

उच्चार करण्यासाठी जास्तवेळ लागतो किंवा ज्यांचा उच्चार लांबट होतो, त्यास कोणता स्वर म्हणतात?

a
ऱ्हस्व
b
दिर्घ
c
संयुक्त
d
इंग्रजी
🔗 प्रश्न पेज
Q46

खालीलपैकी जोडाक्षर युक्त अचुक शब्द कोणता?

a
अनुक्क्रम
b
अनुर्कम
c
अनुकम
d
अनुक्रम
🔗 प्रश्न पेज
Q47

खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा?

a
हौतात्म्य
b
हुतात्म्य
c
हौतात्म्य
d
हौतत्मा
🔗 प्रश्न पेज
Q48

खालीलपैकी पाण्याचा ध्वनीदर्शक शब्द कोणता?

a
गडगडाट
b
छनछनाट
c
खळखळाट
d
खनखनाट
🔗 प्रश्न पेज
Q49

“कोल्हा काकडीला राजी” या म्हणीचा अर्थ काय?

a
कोल्हा काकडी खातो.
b
लहान माणसे. लहान गोष्टींना भाळतात.
c
कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच..
d
चतुर माणसे संकटावर मात करतात.
🔗 प्रश्न पेज
Q50

खालीलपैकी कोणत्या एक्सचेंजमध्ये क्रिप्टो/आभासी चलनाचा व्यवहार होतो.

a
BSE
b
MCX
c
WAZIRX
d
NSE
🔗 प्रश्न पेज
Q51

खालील पर्यायातील वेगळा शब्द निवडा.

a
साडी
b
फ्रॉक
c
स्कर्ट
d
पगड़ी
🔗 प्रश्न पेज
Q52

एका विशिष्ट संकेतात ‘BOLT’ हा शब्द ‘ANKS’ असा लिहतात तर त्या संकेतातील ‘OTMD’ कशासाठी लिहला गेला?

a
PALE
b
PUNE
c
POLE
d
PURE
🔗 प्रश्न पेज
Q53

खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी शब्द नाहीत?

a
उजवा x डावा
b
गुरु×शिष्य
c
चढण×उतरण
d
आहार×भोजन
🔗 प्रश्न पेज
Q54

जर A-1, B-2,C-3, D-4 तर 8463′ या संख्येने काय दर्शविले जाते?

a
HFDC
b
HCFD
c
HFCD
d
HDFC
🔗 प्रश्न पेज
Q55

राम राधाचा परिचय करून देताना आपल्या मित्राला म्हणाला ”हिचा पिता माझ्या वडिलांचा एकुलता मुलगा आहे.” तर राधाचे रामाशी नाते कोणते?

a
आई
b
बहीण
c
मुलगी
d
भाची
🔗 प्रश्न पेज
Q56

8, 14, 26,50, ?, 194

a
96
b
98
c
100
d
102
🔗 प्रश्न पेज
Q57

शामला 10,500 नाणी मोजावयास सर्वसाधारणपणे 60 मिनीटे लागतात. आज त्याने 14,500 नाणी 1 तास 20 मिनीटांत मोजली. तर त्याने आज नाणी…….

a
हळू मोजला
b
जलद मोजली
c
नेहमीसारखी मोजली
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q58

आई आणि तिच्या पाच मुलाचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्षे?

a
55
b
50
c
42
d
40
🔗 प्रश्न पेज
Q59

खालील पैकी कोणता ग्रह नाही?

a
रवि
b
बुध
c
गुरु
d
शुक्र
🔗 प्रश्न पेज
Q60

खालील पैकी कोणते नक्षत्र नाही?

a
आश्लेषा
b
वर्षा
c
मघा
d
पूर्वा
🔗 प्रश्न पेज
Q61

1 किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्रॅम?

a
1000
b
10000
c
100000
d
1000000
🔗 प्रश्न पेज
Q62

जर रोहन 1 तासाला 20 पाने लिहीतो तर त्याला 45 पाने लिहायला किती वेळ लागेल?

a
1 तास 15 मिनीटे
b
2 तास 15 मिनीटे
c
1 तास 45 मिनीटे
d
2 तास 45 मिनीटे
🔗 प्रश्न पेज
Q63

एका रांगेत सुरज डावीकडून 25 वा आहे व उजवीकडूनही तो 25 वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

a
49
b
50
c
51
d
48
🔗 प्रश्न पेज
Q64

लिंग, वचन, विभक्ती मुळे बदल होणाऱ्या शब्दाला कोणता शब्द म्हणतात?

a
विग्रही
b
अविकारी
c
प्रत्ययकारी
d
विकारी
🔗 प्रश्न पेज
Q65

A रेल्वे पुण्याहून दुपारी 4 वाजता निघते आणि लोणावळ्याला दुपारी 5 वाजता घोहोचते. B ही रेल्वे लोणावळ्याहून दुपारी 3 वाजता निघते आणि पुण्याला दुपारी 4 ला पोहोचते. तर दोन्ही रेल्वेची गती काय आहे?

a
A ही B पेक्षा जलद
b
B ही A पेक्षा जलद
c
A आणि B समान गती
d
यापैकी नाही.
🔗 प्रश्न पेज
Q66

जी भाषा प्राचीन असून त्याकाळी मान्यताप्राप्त होती व ती अजून ही आधुनिक काळात टिकून आहे, त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो?

a
अर्वाचीन
b
प्राकृत
c
अभिजात
d
सांस्कृतीक
🔗 प्रश्न पेज
Q67

एक बोट 100 किमी अंतर प्रवाहाच्या विरुध्द दिशेने 10 तासात जाते आणि 75 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने 5 तासात जाते तर प्रवाहाचा वेग किती असेल? (किमी / तास)

a
2.5
b
3.5
c
7.5
d
10
🔗 प्रश्न पेज
Q68

खालीलपैकी कोणती भाषा द्रविडीयन गढ़ातील भाषा आहे?

a
तामिळ
b
मराठी
c
हिंदी
d
गुजराती
🔗 प्रश्न पेज
Q69

6, 24 या संख्यांचा भूमितीमध्य (Geometric mean) किती?

a
8
b
12
c
14
d
10
🔗 प्रश्न पेज
Q70

मराठी भाषेची लिपी कोणती आहे?

a
देवनागरी
b
मोडी
c
खरोष्ठी
d
ब्राम्ही
🔗 प्रश्न पेज
Q71

खालील पैकी कोणते पंचज्ञानेंद्रीयांपैकी नाही?

a
जीभ
b
डोळे
c
दात
d
कान
🔗 प्रश्न पेज
Q72

रमेश मावळतीकडे तोंड करून उभा होता. नंतर तो आपल्या डावीकडे काटकोनातून चार वेळा वळला; तर त्याचे तोड़ आता कोणत्या दिशेला येईल?

a
पूर्व
b
पश्चिम
c
दक्षिण
d
उत्तर
🔗 प्रश्न पेज
Q73

विसंगत घटक ओळखा?

a
पृथ्वी
b
चंद्र
c
मंगळ
d
गुरु
🔗 प्रश्न पेज
Q74

खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा?

a
अमूलाग्र x मुळापासून शेंड्यापर्यंत
b
खरेदी x विक्री
c
ताजा x शिळा
d
नफा x तोटा
🔗 प्रश्न पेज
Q75

“जिंकू किंवा मरू, भारत भू च्या शत्रू संगे युध्द आमचे सुरू” या वाक्यामधील ‘रस’ ओळखा?

a
वीर रस
b
करुण रस
c
हास्य रस
d
शांत रस
🔗 प्रश्न पेज
Q76

”आमचे राम काका म्हणजे काय ?, अगदी नवकोट नारायणच!” या वाक्यातील नवकोट नारायण या शब्दाचा अर्थ काय?

a
खूप श्रीमंत
b
अत्यंत गरीब
c
देवासारखे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q77

अहमदनगर, हमदनगर, हमदनग, मदनग,मदन,?

a
नदग
b
दन
c
नद
d
मद
🔗 प्रश्न पेज
Q78

10 सेंमी म्हणजे किती किलोमीटर?

a
0.1
b
0.01
c
0.001
d
0.0001
🔗 प्रश्न पेज
Q79

5x = 6y = 3z= 9m, तर x, y, z, m यापैकी कोणत्या अक्षराची किंमत अधिक आहे?

a
m
b
x
c
y
d
z
🔗 प्रश्न पेज
Q80

एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा सुद्धा तेच काम 6 दिवसात पूर्ण करतो. जर त्या दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

a
2.5 दिवस
b
4 दिवस
c
3 दिवस
d
3.5 दिवस
🔗 प्रश्न पेज
Q81

सन 2021 मध्ये पार पडलेल्या टोकीओ ऑलिम्पीक 2020 स्पर्धा कोणत्या खंडात पार पडल्या?

a
अफ्रिका
b
उत्तर अमेरीका
c
दक्षिण अमेरीका
d
आशिया
🔗 प्रश्न पेज
Q82

महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती सदस्य संख्या आहे?

a
268
b
278
c
288
d
298
🔗 प्रश्न पेज
Q83

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत?

a
उदय सामंत
b
धनंजय मुंडे
c
अस्लम शेख
d
एकनाथ शिंदे
🔗 प्रश्न पेज
Q84

रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत?

a
12 वे
b
13 वे
c
14 वे
d
15 वे
🔗 प्रश्न पेज
Q85

उत्तराखंडचे नवनियुक्त मुख्यमंत्री कोण आहेत?

a
पुष्करसिंह धामी
b
तिरथसिंह रावत
c
त्रिवेंद्रसिंह रावत
d
नरेंद्रसिंह तोमर
🔗 प्रश्न पेज
Q86

निती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

a
अमिताभ कांत
b
आर. कुमार
c
नरेंद्र मोदी
d
शतकांत दास
🔗 प्रश्न पेज
Q87

महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत?

a
अजय मेहता
b
विकास खारगे
c
मनुकुमार श्रीवास्तव
d
सीताराम कुंटे
🔗 प्रश्न पेज
Q88

ज्यांचे नावे “नोबेल पुरस्कार दिला जातो त्या अल्फरेड नोबेल यांनी खालीलपैकी कोणत्या स्फोटकाचा शोध लावला?

a
जिलेटीन
b
डायनामाईट
c
आर. डी.एक्स
d
गन पावर
🔗 प्रश्न पेज
Q89

मुंबई इंडीयन्स या संघाचा सध्याचा कर्णधार कोण आहे?

a
रोहित शर्मा
b
विराट कोहली
c
महेंद्रसिंह धोनी
d
के.एल.राहुल
🔗 प्रश्न पेज
Q90

शिकान्सेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे?

a
उत्तर कोरीया
b
जपान
c
दक्षिण कोरीया
d
चीन
🔗 प्रश्न पेज
Q91

सोहम ने 6000 रु.चा टेबल 7500 रु. ला विकला तर त्याला शेकडा नफा किती झाला?

a
30
b
20
c
15
d
25
🔗 प्रश्न पेज
Q92

हापूस आंबा फार गोड आहे, हे कोणते विशेषण आहे?

a
गुणविशेषण
b
सार्वनामीक विशेषण
c
संख्या विशेषण
d
यापैकी काहीच नाही
🔗 प्रश्न पेज
Q93

सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या जर सेहवाग ने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या?

a
81
b
82
c
75
d
78
🔗 प्रश्न पेज
Q94

“पुरण पोळी” या शब्दाचे लिंग कोणते?

a
पुल्लिंग
b
स्त्रीलिंग
c
नपुसकलिंग
d
यापैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q95

अमर एका रिक्षात बसला तेव्हा मीटर 00 होते व प्रत्येक कि.मी. ला 5 रू. भाडे होते. जर अमर ने रिक्षावाल्यास शेवटी 115 रू. दिले तर त्याने किती कि.मी. प्रवास केला?

a
23
b
21
c
24
d
22
🔗 प्रश्न पेज
Q96

“सिताराम पेक्षा आकाराम उंच आहे” या वाक्यातील “पेक्षा” हा शब्द, कोणते शब्दयोगी अव्यय दर्शवितो?

a
गतीवाचक
b
स्थलवाचक
c
हेतूवाचक
d
तुलनावाचक
🔗 प्रश्न पेज
Q97

72, 60 आणि 96 चा मसावि किती?

a
4
b
8
c
12
d
24
🔗 प्रश्न पेज
Q98

प्रयोगाचे मुख्य प्रकार किती ?

a
सात
b
पाच
c
तीन
d
नऊ
🔗 प्रश्न पेज
Q99

9 : 25 तर 49 : ? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?

a
36
b
64
c
81
d
16
🔗 प्रश्न पेज
Q100

रस्त्याच्या कडेला वीस खांब आहेत. दोन खांबातील अंतर 2 मीटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती राहील ?

a
40 मीटर
b
42 मीटर
c
22 मीटर
d
38 मीटर
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह