महासराव
महासराव

एका रांगेत सुरज डावीकडून 25 वा आहे व उजवीकडूनही तो 25 वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

पर्याय (Options):
a
49
✓ योग्य उत्तर
b
50
c
51
d
48
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण मुले = डावीकडील क्रमांक + उजवीकडील क्रमांक - 1 = 25 + 25 - 1 = 49.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔