महासराव
महासराव

जर दोन दिवसापूर्वी रविवार होता, तर गुरुवार कधी येणार ?

पर्याय (Options):
a
आज
b
1 दिवसानंतर
c
2 दिवसानंतर
✓ योग्य उत्तर
d
3 दिवसानंतर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोन दिवसांपूर्वी रविवार होता, म्हणजेच आज मंगळवार आहे. मंगळवारनंतर २ दिवसांनी गुरुवार येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔