महासराव
महासराव

अजय एक काम 6 तासात पूर्ण करतो व विजय एक काम 10 तासात पूर्ण करतो तर दोघे सोबत किती तासात काम पूर्ण करतील ?

पर्याय (Options):
a
3 तास
b
3 तास 15 मिनिटे
c
3 तास 30 मिनिटे
d
3 तास 45 मिनिटे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दोघांना मिळून लागणारा वेळ = (६ × १०) / (६ + १०) = ६० / १६ = ३.७५ तास = ३ तास ४५ मिनिटे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔