महासराव
महासराव

विजोड पद कोणते - 143, 169, 197, 221, 247

पर्याय (Options):
a
161
b
197
✓ योग्य उत्तर
c
221
d
247
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१४३ (११×१३), १६९ (१३²), २२१ (१३×१७), २४७ (१३×१९) हे सर्व १३ चे विभाज्य आहेत, तर १९७ ही मूळ संख्या असून तिला १३ ने भाग जात नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔