महासराव
महासराव

एका गटात 100 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. 52 ला कबड्डी आवडते व 20 ला दोन्ही आवडतात तर किती विद्यार्थ्यांना एकही खेळ आवडत नाही ?

पर्याय (Options):
a
1
b
2
✓ योग्य उत्तर
c
3
d
4
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
किमान एक खेळ आवडणारे = ६६ + ५२ - २० = ९८. एकही खेळ न आवडणारे विद्यार्थी = १०० - ९८ = २ विद्यार्थी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔