जर अ हि व्यक्ती एक काम १८ दिवसात पूर्ण करते व ब हि व्यक्ती तेच काम ९ दिवसात पूर्ण करते तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?

पर्याय (Options):
a
९
b
२७
c
२
d
६
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर: पर्याय D (६)

स्पष्टीकरण:
• 'अ' चे १ दिवसाचे काम = $\frac{१}{१८}$
• 'ब' चे १ दिवसाचे काम = $\frac{१}{९}$
• दोघांचे मिळून १ दिवसाचे काम = $\frac{१}{१८} + \frac{१}{९} = \frac{१ + २}{१८} = \frac{३}{१८} = \frac{१}{६}$
• म्हणून दोघे मिळून ते काम ६ दिवसांत पूर्ण करतील.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा