महासराव
महासराव

जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल, तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे?

पर्याय (Options):
a
21
b
20
✓ योग्य उत्तर
c
19
d
22
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण 45 विद्यार्थी; शेवटून क्रमांक = 45‑26+1 = 20.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔