महासराव
महासराव

'CONTINUOUS' या शब्दात खालील पैकी कोणती अक्षरे दोन किंवा अधिक वेळा आली आहेत ?

पर्याय (Options):
a
UT
b
OUN
✓ योग्य उत्तर
c
US
d
UI
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘CONTINUOUS’ मध्ये O, U, N ही अक्षरे प्रत्येकी दोनदा येतात; त्यामुळे OUN हे बरोबर उत्तर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔