महासराव
महासराव

जर MAT = 260, BAT = 40 तर CBD साठी कोणता अंक असेल?

पर्याय (Options):
a
22
b
24
✓ योग्य उत्तर
c
240
d
36
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अक्षरांच्या स्थानांचा गुणाकार: MAT = १३ × १ × २० = २६०; CBD = ३ × २ × ४ = '२४'. पर्याय (B) '24' बरोबर उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔