महासराव
महासराव

स्तुती या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
स्तवन
b
प्रार्थना
c
निंदा
✓ योग्य उत्तर
d
स्त्रोत
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'स्तुती' (प्रशंसा) या शब्दाचा थेट विरुद्धार्थी शब्द 'निंदा' हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा