महासराव
महासराव

जय जवान जय किसान हे घोषवाक्य कोणी दिले?

पर्याय (Options):
a
इंदिरा गांधी
b
राजीव गांधी
c
पंडित जवाहरलाल नेहरू
d
लालबहादूर शास्त्री
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
1965 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' हे घोषवाक्य दिले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा