महासराव
महासराव

मुलींच्या रांगेत सुधाचा क्रमांक डावीकडून १७ व आणि उजवीकडून ७ व आहे तर रांगेत एकूण मुली किती?

पर्याय (Options):
a
२१
b
२२
c
२३
✓ योग्य उत्तर
d
२४
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रांगेतील एकूण मुली = (१७ + ७) - १ = २४ - १ = '२३'. पर्याय (C) '२३' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔