महासराव
महासराव

इशाचे वय 13 वर्ष आहे. तिची आई तिच्या वडिलांपेक्षा 3 वर्षाने लहान आहे व इशा पेक्षा 24 वर्षाने मोठी आहे, तर वडिलांचे वय किती ?

पर्याय (Options):
a
40 वर्ष
✓ योग्य उत्तर
b
42 वर्ष
c
44 वर्ष
d
46 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आईचे वय = 13 + 24 = 37 वर्षे; आई वडिलांपेक्षा 3 वर्षाने लहान असल्याने वडिलांचे वय = 37 + 3 = 40 वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔