महासराव
महासराव

मोटार वाहन अधिनियम 1988, चा विस्तार किती आहे ?

पर्याय (Options):
a
संपूर्ण देश
✓ योग्य उत्तर
b
केवळ महाराष्ट्र
c
केवळ केंद्रशासित प्रदेश
d
केवळ मुंबई
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोटार वाहन अधिनियम 1988 हा केंद्रीय कायदा असून त्याचा विस्तार संपूर्ण भारतात लागू आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔