इंग्लंड : अटलांटीक महासागर : : ग्रीस : ?

पर्याय (Options):
a
भूमध्य समुद्र
✓ योग्य उत्तर
b
काळा समुद्र
c
आर्टीक महासागर
d
अरबी समुद्र
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

इंग्लंड हा अटलांटिक महासागराच्या सान्निध्यात आहे, तर ग्रीस हा देश 'भूमध्य समुद्र' (Mediterranean Sea) च्या किनाऱ्यावर वसलेला आहे.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'जगाचा प्राकृतिक भूगोल, वातावरण, वारे व भूरूपशास्त्र' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा