J, L, N, P, ? प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल

पर्याय (Options):
a
R
✓ योग्य उत्तर
b
T
c
S
d
Q
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

दोन-दोनच्या फरकाने वाढणारी अक्षरे: J(+2)=L, L(+2)=N, N(+2)=P, P(+2)=R. त्यामुळे प्रश्नचिन्हाच्या जागी 'R' येईल.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'संख्या व अक्षर मालिका आणि लयबद्ध मालिका (Number & Alphabet Series)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा