📅सोलापूर ग्रामीण चालक पोलीस भरतीGoogle वर फॉलो करा

शिवाजी महाराज आणि इंग्रज यांचा संबंध सर्वप्रथम कोणत्या प्रकरणात आला ?

In which event did Shivaji Maharaj first come into contact with the British?
पर्याय (Options):
a
अफजलखान
Afzal Khan
✓ योग्य उत्तर
b
कुडाळ स्वारी
Hoe riding
c
फाजलखान
Fazal Khan
d
राज्याभिषेक
Coronation
✓ अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अफजलखान मोहिमेच्या वेळी राजापूरच्या वखारीतील इंग्रजांनी अफजलखानाला मदत केली होती, तेव्हा पहिला संबंध आला.

The first connection came when the British in the Wakhari of Rajapur helped Afzal Khan during the Afzal Khan campaign.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा