📅Sambhaji Nagar Gramin 2024Google वर फॉलो करा

एक 160 मिटर लांबीचा पुल 72 किमी प्रतितास वेगाने जाणारी 100 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदात पार करेल?

In how many seconds will a 100m long train running at 72 km/h cross a 160m long bridge?
पर्याय (Options):
a
26 सेकंदात
In 26 seconds
b
30 सेकंदात
in 30 seconds
c
17 सेकंदात
In 17 seconds
d
13 सेकंदात
In 13 seconds
✓ योग्य उत्तर
✓ अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

एकूण अंतर $= 160 + 100 = 260$ मी. वेग $= 72 \times \frac{5}{18} = 20$ मी/से. वेळ $= \frac{260}{20} = 13$ सेकंद.

Total distance $= 160 + 100 = 260$ m. Velocity $= 72 \times \frac{5}{18} = 20$ m/s. Time $= \frac{260}{20} = 13$ seconds.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'काम-काळ-वेग, नळ व पाण्याची टाकी, आगगाडी व बोट-प्रवाह (Time & Work, Speed, Distance, Trains & Boats)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा