खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले, ते ओळखा :
अ. 'शारदा' या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला.
ब. हंटर कमिशनपुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली.
क. विधवा स्त्रीयांच्यासाठी 'शारदाश्रम' ही संस्था स्थापन केली.
ड. 'माझे पुराण' हे आत्मचरित्र लिहिले. पर्यायी उत्तरे :
खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले, ते ओळखा :
अ. 'शारदा' या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला.
ब. हंटर कमिशनपुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली.
क. विधवा स्त्रीयांच्यासाठी 'शारदाश्रम' ही संस्था स्थापन केली.
ड. 'माझे पुराण' हे आत्मचरित्र लिहिले. पर्यायी उत्तरे :
Identify the following people who have done work for emancipation of women :
a. The problem of child marriage was placed in the famous Drama : 'Sharda'.
b. Before the Hunter Commission, the condition of women's education was placed in numerical data.
c. 'Shardashram' was established for widows.
d. 'Maze Puran' an autobiography was written. Answer Options :
निवडलेला पर्याय: पर्याय A — अ-पंडिता रमाबाई, ब-गोविंद बल्लाळ, क-आनंदीबाई कर्वे, ड-रमाबाई रानडे
अधिकृत स्थिती: MPSC च्या अंतिम उत्तरतालिकेत प्रश्न क्रमांक 24 `#` म्हणून रद्द/वगळलेला आहे. त्यामुळे A/B/C/D पैकी कोणताही पर्याय अधिकृत अंतिम उत्तर मानलेला नाही.
नोंद: JSON संरचनेत `correct_answer` मूल्य आवश्यक असल्यामुळे एक पर्याय ठेवलेला आहे; मात्र MPSC च्या अधिकृत गुणांकनासाठी हा प्रश्न रद्द आहे.
App/practice selection: Option A. This question was marked # (cancelled/deleted) in the MPSC final answer key. The selected option is retained only for app highlighting and must not be treated as the official final MPSC answer.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
महात्मा ज्योतिराव फुले: जीवनकार्य, सत्यशोधक समाज व ग्रंथसंपदा: संपूर्ण अभ्यास नोट्स
जन्म (११ एप्रिल १८२७), मुलींची पहिली शाळा (१ जाने १८४८ भिडे वाडा), बालहत्या प्रतिबंधक गृह १८६३, पाण्याचा हौद खुला १८६८,...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज: आरक्षण, कायदे व बहुजन उद्धार: संपूर्ण अभ्यास नोट्स
जन्म (२६ जून १८७४ - सामाजिक न्याय दिन), वेदोक्त प्रकरण १८९९ (छात्र जगद्गुरू), ५०% आरक्षण जाहीरनामा (२६ जुलै १९०२), मोफत...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महाड सत्याग्रह, वृत्तपत्रे व संविधान निर्मिती: संपूर्ण अभ्यास नोट्स
जन्म (१४ एप्रिल १८९१ - ज्ञान दिन), कोलंबिया व LSE पदव्या (The Problem of the Rupee), बहिष्कृत हितकारिणी सभा १९२४, महाड स...
गोपाळ गणेश आगरकर: बुद्धिप्रामाण्यवाद, सुधारक वृत्तपत्र व विचार: संपूर्ण अभ्यास नोट्स
जन्म (१४ जुलै १८५६ टेंभू), केसरीचे पहिले संपादक १८८१, डोंगरी तुरुंगवास १८८२, सुधारक साप्ताहिक (१५ ऑक्टो १८८८ - इष्ट असेल...
महर्षी धोंडो केशव कर्वे: स्त्री शिक्षण, SNDT विद्यापीठ व संस्था: संपूर्ण अभ्यास नोट्स
जन्म (१८ एप्रिल १८५८ मुरुड), आनंदीबाई पुनर्विवाह १८९३, अनाथ बालिकाश्रम हिंगणे १८९६, निष्काम कर्म मठ १९१०, भारतातील पहिले...
लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख: शतपत्रे, विचार व ग्रंथसंपदा: संपूर्ण अभ्यास नोट्स
जन्म (१८ फेब १८२३ पुणे), प्रभाकरमधील १०८ शतपत्रे (१८४८-५०), मराठीतील पहिला अर्थशास्त्र ग्रंथ लक्ष्मीज्ञान १८४९, ग्रामरचन...
बाळशास्त्री जांभेकर, नाना शंकरशेट व भाऊ दाजी लाड: संपूर्ण अभ्यास नोट्स
बाळशास्त्री जांभेकर (मराठी वृत्तपत्रसृष्टी जनक, दर्पण ६ जाने १८३२, दिग्दर्शन १८४०, शेषाद्री प्रकरण), नाना शंकरशेट (मुंबई...
पंडिता रमाबाई व ताराबाई शिंदे: स्त्री मुक्ती व विचार: संपूर्ण अभ्यास नोट्स
पंडिता रमाबाई (आर्य महिला समाज १८८२, शारदा सदन १८८९, मुक्ती सदन केडगाव १८९८, The High-Caste Hindu Woman ग्रंथ, कैसर-ए-हि...
कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. पंजाबराव देशमुख: शिक्षण व शेतकरी क्रांती: संपूर्ण अभ्यास नोट्स
कर्मवीर भाऊराव पाटील (रयत शिक्षण संस्था काले १९१९, वटवृक्ष चिन्ह, कमवा व शिका योजना, छत्रपती शिवाजी बोर्डिंग १९२४ सातारा...
संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज: ग्रामोद्धार व विचार: संपूर्ण अभ्यास नोट्स
संत गाडगे महाराज (डेबूजी झिंगराजी जानोरकर शेणगाव, स्वच्छता व कीर्तन प्रबोधन, दशसूत्री, धर्मशाळा व अनाथालये, अमरावती विद्...
दादोबा पांडुरंग तर्खडकर व सुरुवातीच्या सुधारणा सभा: मानवधर्म, परमहंस व प्रार्थना समाज: संपूर्ण अभ्यास नोट्स
दादोबा पांडुरंग तर्खडकर (मराठीचे पाणिनी), महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, धर्मविवेचन, मानवधर्म सभा १८४४ (दुर्गाराम मंशाराम),...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशांतून झाली ?
1857 च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? अ....
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B - संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2021 पेपर इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔'Gnutella' हे कोणत्या नेटवर्क स्ट्रॅटेजी मध्ये वापरतात ?
मागीतल्या नसलेल्या आणी मिळालेल्या ई मेल्सला काय म्हणतात ?
माहीती पाठविण्यापूर्वी तिचे तुकड्यात रूपांतर करण्यात येते, अश्या तुकड्यास काय म्हणतात ?
मॅक ओ.एस. एक्स सव्र्व्हर ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
कोणत्या नेटवर्क मध्ये सर्व नोडसला समान अधिकार असतात ?
इंन्टरनेट मध्ये जोडलेल्या संगणकास अॅडरेस असतो, त्यास म्हणतात.
📚 इतिहास (History) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔5.032 + 0.8 + 150.03 + 40 = ?
1 ते 30 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?
8 1/3, 3 4/5, 7 1/5 व 9 2/3 या संख्यांची सरासरी काढा ?
दोन लगतच्या झाडांमधील अंतर 2.5 मी. इतके असल्यास 75 मी. लांबीच्या रस्त्यावर एकूण किती झाडे लावावी लागतील ?
आई आणि मुलाचे वयाचे प्रमाण 7:3 आहे. जर त्यांच्या वयांची बेरीज 60 वर्षे असेल तर त्यांच्या वयातील फरक किती आहे ?
जर अ:क = 3:4 आणि ब:क = 8:9 तर अ:ब:क = ?