📅मुंबई चालक पेपर Mumbai Driver PaperGoogle वर फॉलो करा

खालीलपैकी अचूक जोडी ओळखा.

Identify the correct pair (regarding Ashtapradhan Mandal).
पर्याय (Options):
a
पेशवा - सैन्याची व्यवस्था पाहणे.
Peshwa - To see the arrangement of the army.
b
अमात्य - जमाखर्च पाहणे
Amatya - Looking at savings
✓ योग्य उत्तर
c
सचिव - परराज्य संबंध
Secretary - Foreign Relations
d
सुमंत - सरन्यायाधीश
Sumant - Chief Justice
✓ अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

अष्टप्रधान मंडळात अमात्याचे काम राज्याचा जमाखर्च पाहणे हे होते.

Amata's job in Ashtapradhan Mandal was to look after the expenditure of the state.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा