महासराव
महासराव

“हंस” या नामाची स्त्रीलिंगी रुप काय ?

पर्याय (Options):
a
हंसणी
b
हंसिका
c
हंसी
✓ योग्य उत्तर
d
हंस
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'हंस' या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'हंसी' असे होते. पर्याय (C) 'हंसी' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा