महासराव
महासराव

राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते ?

पर्याय (Options):
a
लुकण
b
जांभी
✓ योग्य उत्तर
c
रेगुर
d
गाळमिश्रीत
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोकणासारख्या अति पावसाच्या प्रदेशात निक्षालन प्रक्रियेमुळे लोह व ॲल्युमिनियमयुक्त 'जांभी' मृदा (Laterite Soil) आढळते. पर्याय (B) 'जांभी' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा