महासराव
महासराव

घरातील एका भिंतीवरील घड्याळ्यात 3 वा. 25 मिनिटे झाली असतील तर घड्याळासमोरील आरशातील प्रतिमा किती वेळ दाखवेल?

पर्याय (Options):
a
8 वा 35 मि.
✓ योग्य उत्तर
b
9 वा. 35 मि.
c
5 वा. 15 मि.
d
7 वा. 35 मि.
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घड्याळ व आरशातील प्रतिमा नियम: प्रत्यक्ष वेळ व आरशातील वेळेची बेरीज १२:०० (किंवा ११:६०) तास असते. दिलेल्या वेळेला ११:६० मधून वजा केल्यास अचूक वेळ पर्याय (A) 8 वा 35 मि. मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔