महासराव
महासराव

18 मार्च 2009 हा दिवस जर सोमवार असेल तर 18 मार्च 2015 या दिवशी कोणता वार असेल?

पर्याय (Options):
a
सोमवार
✓ योग्य उत्तर
b
रविवार
c
बुधवार
d
गुरुवार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
२००९ ते २०१५ = ६ वर्षे + २०१२ चे लीप वर्ष (१ दिवस) = एकूण ७ दिवस. सोमवार + ७ दिवस = पुन्हा सोमवारच येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔