महासराव
महासराव

घड्याळीत दुपारी 3 वाजून 30 मिनिटे झाली असता तास काटा व मिनीट काटा यांच्या मध्ये किती अंशाचा कोन होईल ?

पर्याय (Options):
a
75°
✓ योग्य उत्तर
b
65°
c
95°
d
105°
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
काट्यांमधील कोन = |३० × ३ - ५.५ × ३०| = |९० - १६५| = |-७५| = '७५°'. पर्याय (A) '75°' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔