महासराव
महासराव

अनिल हा सुनिता पेक्षा दुप्पट वयाचा आहे. तीन वर्षापूर्वी, त्याचे वय सुनिताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते. तर अनिलचे सध्याचे वय किती ?

पर्याय (Options):
a
6 वर्ष
b
8 वर्ष
c
12 वर्ष
✓ योग्य उत्तर
d
16 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सध्या वय 3 वर्षापूर्वी वय तपशील सुनिता 6 6 – 3 = 3 अनिलचे सध्याचे वय 12 वर्ष अनिल 6 2 = 12 3 3 = 9

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔