महासराव
महासराव

"गाय" चे अनेकवचन ?

पर्याय (Options):
a
गाय
b
गाया
c
गायी
✓ योग्य उत्तर
d
गायायी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मराठीत 'गाय' या स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचनी रूप 'गायी' किंवा 'गाई' असे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा