महासराव
महासराव

"वासरु" या शब्दाचे लिंग काय ?

पर्याय (Options):
a
पुल्लिंग
b
स्त्रीलिंग
c
बाल लिंग
d
नपुंसकलिंग
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'ते वासरू' असा नपुंसकलिंगी प्रयोग केला जात असल्याने 'वासरू' हा शब्द नपुंसकलिंगी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा