महासराव
महासराव

"धावणे आरोग्यासाठी चांगले असते" या वाक्यात क्रियापद कोणते ?

पर्याय (Options):
a
धावणे
b
आरोग्यासाठी
c
चांगले
d
असते
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द 'असते' हे या वाक्यातील मुख्य क्रियापद आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा